शिरूर तालुक्यातील सणसवाडी येथील गोसावी कॉम्प्लेक्स मध्ये असणाऱ्या कॅनरा ए टी एम शॉपला शॉर्ट सर्टिक होऊन आग लागली प्राथमिक माहिती समोर येत आहे.
या आगीमुळे ए टी एम मशीनसह फर्निचर जळून खाक झाले आहे. आगीत एटीएम मशीन जळून खाक झालंय,या आगीचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट असून शॉर्ट सर्किट मुळे हि लागल्या असल्याचा अंदाज व्यक्त केला जात असून एटीएम मशीन मध्ये किती कॅश होती हे अद्याप समजू शकले नाही मात्र एटीएम मशीन मधील सर्व कॅश आगीमध्ये जळून खाक झालीय,सुदैवाने आजूबाजूच्या नागरिकांनी सतर्कता दाखवल्याने आजूबाजूची दुकाने या आगीतून वाचलीय आहे.