Homeस्थानिक वार्तापुणेस्नेहल दरेकर हिच्या वाढदिवशी सामाजिक बाधिलकी उपक्रम

स्नेहल दरेकर हिच्या वाढदिवशी सामाजिक बाधिलकी उपक्रम

सणसवाडी
शिरूर तालुक्यातील दरेकरवाडी येथील माजी उपसरपंच हिरामण दरेकर यांच्या कन्येच्या वाढदिवस हा लोणीकंद येथील मतिमंद मुलाची शाळा येथे साजरा करण्यात आला.
     राजकीय,सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात हिरामण दरेकर यांच्या सामाजिक बंधिलकी जपणारा माणूस म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी त्यांच्या राजकीय काळात सत्तेची हवा डोक्यात जाऊ न देता आज सामाजिक बांधिलकी जपण्याचं काम केलं आहे. त्यांनी आपल्या मुलीचा वाढदिवस हा साध्या पद्धतीने करत समाज्यातील वंचित घटकासोबत करण्यात आला आहे.स्नेहल या आपल्या मुलीला समाजातील विविध घटकाची परिस्थितीची जाणीव व्हावी म्हणून हा असाप्रकारे वाढदिवस साजरा करून मुलाच्यावर सामाजिक संस्कार होण्यासाठी हा कार्यक्रम केल्याचे यावेळी हिरामण दरेकर यांनी सांगितले.
   यावेळी माजी तंटामुक्ती अध्यक्ष सुनील दरेकर, विजय भोसकर,माजी उपाध्यक्ष रामदास दरेकर, उद्योजक निखिल दरेकर यांच्यासह दरेकर कुटुंबीय उपस्थित होते.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here
Captcha verification failed!
CAPTCHA user score failed. Please contact us!

ताज्या बातम्या