Homeइतरतालुकास्तरीय कला क्रीडा स्पर्धेत वसेवाडी शाळेला घवघवीत यश

तालुकास्तरीय कला क्रीडा स्पर्धेत वसेवाडी शाळेला घवघवीत यश

सामान्यज्ञान प्रश्न मंजुषा स्पर्धेत जिल्हा परिषद शाळा वसेवाडी (सणसवाडी)अव्वल ईश्वरी दरेकर आणि दीपक कश्यप यांनी मारली बाजी

सामान्यज्ञान प्रश्न मंजुषा स्पर्धेत जिल्हा परिषद शाळा वसेवाडी (सणसवाडी)अव्वल ईश्वरी दरेकर आणि दीपक कश्यप यांनी मारली बाजी

सणसवाडी प्रतिनिधी : अमोल दरेकर

पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सवात वसेवाडी शाळेने विविध खेळांमध्ये दणदणीत विजय मिळवला. ही स्पर्धा शिरूर येथे पार पडली.या कला क्रीडा स्पर्धांमध्ये शिरूर तालुक्यातील शाळांनी सहभाग घेतला होता.

कबड्डी मोठी गटाची मुलगी वसेवाडी वाडीने प्रथम पटकावला.लांब उखेळात मुलींची आरती नागणसुर हिने द्वितीय क्रमांकाची निर्मिती केली.थाळी खेळातील गटात मोठ्या गटात निखिल पटेवर सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा मध्ये गटात ईश्वरी अमोल दरने तर गटात प्रशांत कश्यप या यशाने विजयी क्रमांक पटकावला. भजन स्पर्धेत यश संपादन करत जिल्हा स्तरीय स्पर्धेत सहभागी होणार आहे.जिल्हा स्तर मात्र शिरूर तालुक्याचे जिल्हा परिषद जिल्हा परिषद शाळा प्राथमिक वसेवाडी (सणसवाडी)ला स्वयं आहे

मुख्याध्यापक संतोष गोसावी यांच्यासह सर्व शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे हे शक्य झाले आहे. यापूर्वी स्कुल ऑलम्पिक खेळात सहभागचा नक्कीच फायदा विद्यार्थ्यांना झाला आहे.सरपंच सुवर्णा रामदास दरेकर, उपसरपंच दत्तात्रय हरगुडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल हरगुडे, उपाध्यक्ष अमोल दरेकर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, समिती सदस्य यांनी मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here
Captcha verification failed!
CAPTCHA user score failed. Please contact us!

ताज्या बातम्या