Wednesday, February 4, 2026
Homeइतरअर्थकारणज्येष्ठ तमाशाकार रघुवीर खेडकर यांना २०२६ चा पद्म पुरस्कार जाहीर

ज्येष्ठ तमाशाकार रघुवीर खेडकर यांना २०२६ चा पद्म पुरस्कार जाहीर

पुणे | प्रतिनिधी

केंद्र सरकारकडून २०२६ च्या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, यामध्ये लोककला क्षेत्रातील ज्येष्ठ तमाशाकार रघुवीर खेडकर यांना पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या घोषणेमुळे लोककला प्रेमी आणि तमाशा क्षेत्रात आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे.

त्यांच्या या दीर्घकालीन आणि भरीव सांस्कृतिक योगदानाची दखल घेत केंद्र सरकारकडून त्यांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या पुरस्कारामुळे तमाशा आणि लोककला क्षेत्राला नवी ऊर्जा मिळेल, अशी भावना व्यक्त होत आहे.

संबंधित बातम्या

सर्वात लोकप्रिय