Homeस्थानिक वार्तापुणेजिजाबाई थिटे यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई ज्योतिराव फुले जयंतीनिमित्त आदर्श शिक्षिका पुरस्कार जाहीर

जिजाबाई थिटे यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई ज्योतिराव फुले जयंतीनिमित्त आदर्श शिक्षिका पुरस्कार जाहीर

शिरूर प्रतिनिधी शकील मनियार

पाबळ ता.शिरूर येथील श्री पद्ममणी जैन इंग्लिश मीडियम स्कूलच्या शिक्षिका व माझी माती माझी माणसं प्रतिष्ठानच्या अध्यक्षा जिजाबाई जितेंद्रकुमार थिटे यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर कार्यकारी समिती पुणे जिल्हा यांचे विद्यमाने क्रांतीज्योती सावित्रीबाई ज्योतिराव फुले जयंतीनिमित्त आदर्श शिक्षका पुरस्कार बुधवार दिनांक ३ जानेवारी २०२४ रोजी कस्तुरी गार्डन पुणे– सोलापूर रोड उरुळी कांचन पुणे. या ठिकाणी प्रदान करण्यात येणार आहे थिटे यांनी शिक्षण क्षेत्रात वेगवेगळे उपक्रम राबवले असून माझी माती माझी माणसं प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाजपयोगी कार्य केले आहे. त्याची दखल घेऊन त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here
Captcha verification failed!
CAPTCHA user score failed. Please contact us!

ताज्या बातम्या