शौर्यदिना विजयस्तंभ वर्णन आकर्षक अशा विविधरंगी फुलांनी सजवण्याची अंतिम तयारी

0
72

कोरेगाव भीमा प्रतिनिधी

१ जानेवारी २०६वा शौर्य दिन केला जाणार आहे यासाठी जिल्हा आकर्षक जय्यत तयारी केली असून विजयस्तंभ जोडण्यासाठी आकर्षक अशा विविधरंगींचा सध्या फुलांनी युद्धपातळीवर काम सुरू असून ४.५ टन फुलांचा वापर करत विजयस्तंभ अशा विविध रंगी फुलांनी सजविला ​​जाणार आहे. लोकसभा झेंडू,जरबेरा,शेवंती यांचे विविध रंग फुलले सजवला आहे.

१जानेवारी अनुषंगाने जिल्ह्याच्या मोठा पोलिसाचा फौजफाटा उत्तर देण्यात आला आहे. या सर्ववाद अभिवादन करण्यासाठी मत देखील अनुयायासाठी शिक्रापूर, लोणीकंदून विशेष बस सेवाच केली आहे. पुणे नगर महामार्गावरील कोंडी होऊ नये म्हणून मार्गानी वळण येते. जिल्हा स्थान यासाठी जय्यत तयारी केली आहे. या सीसीटीव्ही आणि ड्रोन यांच्या कूटलिचित अनुभूत प्रकार घडू नये म्हणून लक्ष ठेवले जात आहे. ३०डिसेंबरपासून महामार्ग बंदही आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here
Captcha verification failed!
CAPTCHA user score failed. Please contact us!