Homeक्राइमदुधाची वाहतूक करणारा टेम्पो उलटला

दुधाची वाहतूक करणारा टेम्पो उलटला

कोरेगाव भिमा

नगरच्या दिशेने पुण्याला जात असताना भीषण अपघात कोरेगाव भिमा हद्दीत दुधाचा टेम्पो उलटून रस्त्यावर दुधाच दुध. शिरूर तालुक्यातील कोरेगाव भिमा येथील कल्याणी फाट्याजवळ आज रात्री दुध वाहतूक करणारा टेम्पोचा अपघात झाला.

दुधाची वाहतूक करणाऱ्या टेम्पोचा अपघात (Pune Accident) झाल्याने वाहनचालक जखमी झाला. या अपघातामुळे मोठ्या प्रमाणात दूध रस्त्यावर सांडल्याने काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला.

चालकाचे नियंत्रण सुटल्याने टेम्पो रस्तावर उलटला यामध्ये वाहन क्रमांक एम एच १२एफ सी ८७६० या वाहनाचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले असून सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही. दूध वाहतूक करणारा टेम्पो पलटी झाल्याने नागरिकांनी रस्त्यावर पडलेल्या दुधाच्या पिशव्यावर डल्ला मारला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here
Captcha verification failed!
CAPTCHA user score failed. Please contact us!

ताज्या बातम्या