Homeइतरदुकानांवरील पाट्या मराठीत लावा अन्यथा...; ग्रामपंचायतने दिला २६ जानेवारी चा अल्टिमेटम

दुकानांवरील पाट्या मराठीत लावा अन्यथा…; ग्रामपंचायतने दिला २६ जानेवारी चा अल्टिमेटम

दुकाने आणि आस्थापनांच्या नामफलकावर सुरुवातीला मराठी भाषेत देवनागरी लिपीत नाव लिहिणे बंधनकारक असून नियमांचे पालन न करणाऱ्यांवर २६ जानेवारीनंतर ग्रामपंचायत कारवाईचा बडगा उगारणार आहे.

कोरेगाव भीमा प्रतिनिधी

राज्य सरकारच्या आदेशानंतर दुकानांवर मराठी नामफलक ठळकपणे दिसतील, असे लावण्यासाठी पंचायत समिती शिरूर व जिल्हा परिषद पुणे प्रशासनाने ११ डिसेंबर रोजी आदेशानुसार मराठी फालकासाठी आग्रही असल्यामुळे कोरेगाव भीमा येथील ग्रामपंचायत यांच्या वतीने दवंडी देत २६ जानेवारी पर्यंत आपल्या दुकान आणि आस्थापना यांच्या फालकावर मराठी पाट्या लावण्यात सांगण्यात आले आहे.मोठं मोठ्या शहरानंतर आता ग्रामीण भागात मराठी पाट्या लावण्यासाठी ग्रामपंचायत आग्रही पाहिला मिळालं आहे.

https://shirur24taas.in/मुलांच्या-जाणिवा-विकसित/

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here
Captcha verification failed!
CAPTCHA user score failed. Please contact us!

ताज्या बातम्या