Homeइतरतुळसाबाई मेमाणे यांच निधन

तुळसाबाई मेमाणे यांच निधन

डोंगरगावाच्या माजी ग्रामपंचायत सदस्या तुळसाबाई सहादू मेमाणे यांचे वयाच्या ७३व्या वर्षी वृद्ध काळाने दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी,सुना, जावई, नातवंड असा परिवार असून प्रसिद्ध निवेदक बाळासाहेब मेमाणे हे त्यांचे चिरंजीव आहे. त्यांच्या जाण्याने डोंगरगावातील सामाजिक, राजकीय क्षेत्रात शोककळा परसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here
Captcha verification failed!
CAPTCHA user score failed. Please contact us!

ताज्या बातम्या