Homeइतरजुन्नर जोरदार सोयाबीन चोरी करणाऱ्या टोळीच्या ओतूर आवळल्या मुस्क्या

जुन्नर जोरदार सोयाबीन चोरी करणाऱ्या टोळीच्या ओतूर आवळल्या मुस्क्या

जुन्नर सचिन थोरवे

जुन्नर शेतकरी मांदारने गावातील शेतकरी सुरेश भीकू महाकाल यांनी आपल्या शेतात पिकवले १४कट्टे अज्ञात व्यक्तीने चोरी केली होती.त्याबाबतची तक्रार ओतूर पोलीस स्टेशनमध्ये केली होती.

त्या अनुषंगाने सहा. पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांचे मार्गदर्शन पो जना नार्दन सापटे , पो हवा महेश पठारे , पो ना नदीम तडवी , पो ना संदीप लांडे यांनी अध्यक्षाची सूत्रसंचालन केले दिलीप रामा जाधवरमा (पिंपळगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे सध्या रा. सीतेवाडी तान्नर जि. पुणे) तुषार बाळू काळे (वय 22 वर्ष) प्रदीप नाथा काळे वय (31 वर्ष) चर्चा (रा.मांदारने, साबरवाडी ता जुन्नर जि पुणे) यांनी केली आहे.

सदरीलेंकडून १३,४४० रुपये किमतीचे सोयाबीन तसेच ४२,००० रूपे किमतीची होंडा कंपनीची स्प्लेंडर एम एच१४ केजी ३२५१असा एकूण ५५ हजार ४० रुपये किमतीच्या मुद्देमाल जप्त करण्यात आली.शेतकऱ्यांनी कष्टाने पिकावलेला माल चोरी गेल्याने नैराश्य निर्माण झाले होते. सदरच्या कार्यवाहीमुळे पोलीस बद्दल एक आपलेपणा वाटतं असून त्यांच्या वर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

सदरची कार्यवाही पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल,अप्पर पोलीस अधीक्षक मितेश गट्टे जुन्नर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांचे मार्गदर्शनाखाली ओतूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनि श्री सचिन कांडगे, पो ना जनार्दन सापटे ,पो हवा महेश पठारे, पो ना नदीम तडवी ,पो ना संदीप लांडे यांनी केली आहे .

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here
Captcha verification failed!
CAPTCHA user score failed. Please contact us!

ताज्या बातम्या