चैतन्य चव्हाण यांचे अपघाती निधन

0
232

…..निर्वी प्रतिनिधी- शकील मनियार

चव्हाणवाडी ता.शिरूर येथील चैतन्य ज्ञानदेव चव्हाण (वय २० ) यांचे अपघाती निधन झाले.त्याच्या पश्चात आई वडील एक बहिण आजी आजोबा चुलते असा परिवार आहे. आदर्श शिक्षक ज्ञानदेव चव्हाण व तेजस्विनी फाऊंडेशन अध्यक्षा व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्यरत वैशाली चव्हाण यांचा मुलगा होत. तसेच हिगोंली याठिकाणी कार्यरत असणारे पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकारी अनिल कटके यांचे भाचे होत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here
Captcha verification failed!
CAPTCHA user score failed. Please contact us!