Homeअर्थकारणआर्सलर मित्तल अँड निप्पोन कामगार संघटना निवडणुकीत प्रस्थापितांना धक्का तर नवीन चेहऱ्यांना...

आर्सलर मित्तल अँड निप्पोन कामगार संघटना निवडणुकीत प्रस्थापितांना धक्का तर नवीन चेहऱ्यांना संधी

निवडणुकीत अनेक दिग्गज उमेदवाराचे पराभवला सामोरे जावे लागले तर मतदानाचे विभाजन झाल्याने त्यांचा फटका अनेकांना बसला आहे. कही ख़ुशी तर कही गम अशी स्थिती तयार झाली असली तरी पराभूत उमेदवारांनी विजयी उमेदवारांना शुभेच्छा देत आनंद साजरा केला आहे.

निवडणूक कुठलाही अनुचित प्रकार न घडल्याने सर्वांनीच सहभाग घेतल्याने सर्वांचे विशेष आभार यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून संदीप पूरकर यांनी मानले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here
Captcha verification failed!
CAPTCHA user score failed. Please contact us!

ताज्या बातम्या